ईनेश या नावाचा अर्थ आहे ताकदवान राजा, तुम्ही मुलासाठी या नावाचा नक्की विचार करा.
ईशान या नावाचा अर्थ पैसा, संपत्ती, प्रकाश आणि वैभव; भगवान शिवाचे रूप म्हणून सूर्य. मुलासाठी नक्कीच या नावाचा विचार करु शकता.
पृथ्वीची देवता असा इलेश या नावाचा अर्थ आहे. तुम्ही मुलासाठी इलेश हे नाव नक्की ठेऊ शकता.
ईश म्हणजे ईश्वर, सकारात्मक असा याचा अर्थ. ईश म्हणजे ईश्वर स्मरण. ईश्वराचे सतत स्मरण करण्यासाठी जाणून घ्या.
ईश्वरचंद्र या नावाचा अर्थ देखील असाच परमेश्वराचा आहे. ईश्वरचंद्र नाव जुने असले तरीही अतिशय खास आहे.
ईश्वर या नावाचा अर्थ आहे परमेश्वर. तुम्हाला सतत परमेश्वराचे स्मरण राहावे हा उद्देश असल्यास तुम्ही मुलासाठी हे नाव नक्कीच ठेऊ शकते.
इंद्रनील या नावाचा अर्थ आहे पन्ना, नीलम. एखाद्या खड्याप्रमाणे तेजस्वी असेल तुमचं बाळ.
पांडवातील ज्येष्ठ असा इंद्रसेन या नावाचा अर्थ होतो. तुम्ही या नावाचा नक्कीच विचार करु शकता.
इंद्रजीत हे भगवान इंद्राचे नाव आहे. याचा अर्थ विजेता असा आहे. इंद्रदेव असा देखील त्याचा उल्लेख होतो.