'स' अक्षरावरुन मुलांची 9 मॉडर्न नावे

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

साद

मुलांसाठी अतिशय युनिक नाव आहे साद. या नावाचा अर्थ आहे आनंद आणि उत्तम भाग्य.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

साची

मुलांची नावे निवडताना 'साची' या नावाचा देखील विचार करावा. या नावाच्या मुली चांगल भाग्य घेऊन येतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

सागर

सागरचा अर्थ त्याच्या विशालतेमध्ये दडलं आहे. हे नाव अतिशय सुंदर असून मॉडर्न फील देखील मिळतो.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

सानिया

मुलींसाठी अतिशय सुंदर नावाचा विचार करू करत असाल. सानिया या नावाचा अर्थ आहे प्रतिष्ठित.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

सहन

मुलांसाठी अतिशय शाही नाव. या नावाचा अर्थ आहे राजा, एक शाही व्यक्तिमत्व.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

सान्वी

मुलांसाठी अतिशय सुंदर असे नाव आहे ज्याचा अर्थ लक्ष्मी स्वरुप आहे. देवीप्रमाणे आकर्षक, माता पार्वती असा देखील अर्थ आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

सारिक

मुलांसाठी अतिशय अनकॉमन आणि युनिक असं नाव आहे 'सारिक'. या नावाचा अर्थ आहे सुंदर, मनमोहक.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

संजना

कोमल, दयाळू आणि धैर्यवान असा या नावाचा अर्थ आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

समायरा

या नावाचा अर्थ आहे प्रसिद्धी, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Apr 25, 2024

VIEW ALL

Read Next Story