सीता मातेच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे

Published by: Zee Team | Apr 17, 2024

आज जगभरात रामनवमी साजरी केली जातेय.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

प्रभू रामासोबत माता सीता यांचं योगदानही अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे सीता मातेचं स्मरण करुन ठेवा मुलींची नावे

Published by: Zee Team | Apr 17, 2024

सीता

सीता हे दोन अक्षरी नाव अतिशय लोकप्रिय आहे. थेट लेकीला ठेवा सीता मातेचे नाव

Published by: Zee Team | Apr 17, 2024

जानकी

जानकी हे तीन अक्षरी नाव अतिशय खास आहे. जनक राजाची मुलगी असा याचा अर्थ आहे

Published by: Zee Team | Apr 17, 2024

वैदेही

'वैदेही' हे देखील सीता मातेचे अनोखे नाव आहे. वेद असा देखील याचा अर्थ आहे

Published by: Zee Team | Apr 17, 2024

मैथिली

जनक राजाची मुलगी, सीता माता असा या नावाचा अर्थ आहे.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

भूमिजा

पृथ्वीतून जिचा जन्म झाला अशी 'भूमिजा'. सीता मातेचा जन्म असाच झाला.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

अनघा

'अनघा' हे अतिशय युनिक नाव आहे. परफेक्ट अतिशय पवित्र असं मुलीचं नाव आहे.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

लक्ष्मी

'लक्ष्मी' हे देखील सीता मातेचं नाव आहे. पवित्र असं हे नाव खास आहे.

Published by: Zee Team | Apr 17, 2024

VIEW ALL

Read Next Story