Gaytri Mantra शी संबंधीत 10 मुलांची नावे, जाणून घ्या अर्थ

तुम्ही देखील बाळासाठी नवीन नावांचा विचार करत असाल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाहा ही छान नावे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला गायत्री मंत्राच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे

आदित्य

आदित्य हे संस्कृत मूळचे असून याचा अर्थ "अदितीशी संबंधित. हे नाव अतिशय युनिक आहे.

सत्या

सत्या या नावाचा अर्थ आहे सत्य. हे नाव अतिशय युनिक नाव आहे.

वेदांत

वेदांचा जाणता, धर्मशास्त्र, परम सत्य, हिंदू तत्त्वज्ञान किंवा अंतिम ज्ञान, सर्वांचा राजा असा वेदांत या नावाचा अर्थ आहे.

ज्योती

अनेक भारतीय भाषांमध्ये ज्योतीचा अर्थ "दैवी प्रकाश" आहे. ज्योती हे दोन अक्षरी जुनं नाव आहे.

देवस्या

देवस्य हे हिंदू मुलाचे नाव आहे आणि देवस्य नावाचा अर्थ देवासारखा आहे. हे नाव मुलीसाठी अतिशय खास आहे.

सरस्वती

सरस्वती हे देवीचं नाव असून गायत्री मंत्रात या नावाचा उल्लेख आहे. या नावाचा विचार तुम्ही मुलीसाठी करू शकता.

भूर्व

भूर्व या नावाचा अर्थ आहे प्रामाणिक असा होतो. या नावाचा विचार मुलासाठी नक्की करु शकतो.

पराजना

शहाणपण; देवी सरस्वती असं पराजना मुलांच्या नावाचे अर्थ आहेत.

वरेन

'वरेन' या नावाचा अर्थ आहे उत्कृष्ठ, सर्वात प्रिय असा याचा अर्थ आहे.

मेधा

मेधा हे संस्कृत वंशाच्या मुलीचे नाव आहे. "बुद्धी" आणि "बुद्धीमत्ता" याचा अर्थ, हे नाव बाळासाठी स्मरणपत्र आणि प्रोत्साहन दोन्ही असू शकते.

VIEW ALL

Read Next Story