अनेकदा बालदी किंवा बालदी असा शब्द उच्चारला जातो.
मात्र या दोघांमधला योग्य शब्द कोणता? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
बॅल्दे हा एक पोर्तुगीज शब्द असून त्याचा अर्थ पाण्याची चामड्याची पिशवी असा होता
या पोर्तुगीज पिशवीवरुन हिंदीत बाल्टी असा शब्द आला.
हिंदीतील या शब्दावरुनच मराठीत बालदी असा झाला
त्यामुळं बालदी असाच योग्य शब्द आहे. तर बादली हा शब्द विपर्यास होऊन रूढ झाला आहे
शब्दकोषातही बालदी असाच योग्य शब्द आहे