दाढी येत नाहीये? मग 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

Published by: Intern | Feb 01, 2025

काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या दाढीची वाढ लवकर करू शकता.

Published by: Intern | Feb 01, 2025

1. नारळ तेल आणि एरंडेल तेलाचा मसाज:

नारळ तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून दाढीवर मसाज करा. यामुळे दाढीची वाढ लवकर होते.

Published by: Intern | Feb 01, 2025

2. आवळा आणि लिंबाचा रस:

आवळा आणि लिंबाचा रस गालावर लावल्यास दाढी येण्यास फायदेशीर आहे.

Published by: Intern | Feb 01, 2025

आवळा आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा.

Published by: Intern | Feb 01, 2025

3. दालचिनी आणि लिंबाचा पॅक:

दालचिनी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि दाढीच्या भागावर लावा. यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते.

Published by: Intern | Feb 01, 2025

4. प्रथिने आणि जीवनसत्त्वे घ्या:

चांगल्या दाढीसाठी तुमचा आहारही चांगला असावा लागतो. अंडी, दूध आणि हिरव्या भाज्या खाल्ल्याने दाढी वाढण्यास गती मिळते.

Published by: Intern | Feb 01, 2025

5. अ‍ॅलोवेरा जेल वापरा:

कोरफडीमुळे केसांची नैसर्गिक वाढ होण्यास मदत होते. दाढीच्या भागावर अ‍ॅलोवेरा जेल लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.

Published by: Intern | Feb 01, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Feb 01, 2025

VIEW ALL

Read Next Story