सिंगल मदर असल्याचे फायदे, मुलांच्या संगोपनातही दिसतो बदल

परिस्थिती

सिंगल मदर हे कुणी मुद्दामून स्वीकारत नाही. अनेकदा परिस्थितीमुळे काही महिलांवर ही वेळ येते.

आव्हानात्मक

सिंगल मदर असले हे खूप मोठे आव्हान आहे. पण याचे असंख्य फायदे देखील आहेत. कारण एकल पालकत्व आणि त्यामध्ये फक्त आई हे अजून समाजाला मान्य नाही.

स्वतः घेऊ शकतात निर्णय

मुलांशी संबंधित कोणताही निर्णय तुम्ही स्वतःने घेऊ शकता. यावेळी पार्टनरची आवश्यकता नाही. जोडीदाराच मतभेद यावेळा आड येत नाही.

अधिक व्यवस्थित

तुमच्या जोडीदाराने त्याचे काम केले नाही. यामुळे तुमची चिडचिड होत नाही. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा मुलासाठी कोणती बाटली भरायची, त्याच्या खोलीत कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या हे तुम्हाला माहीत असते. तुम्ही अधिक सावधपणे काम करा.

व्यक्तिमत्त्व विकास

सिंगल मदर म्हणून मुलांचे संगोपन करताना तुमच्या व्यक्तिमत्व विकास देखील होतो. पालकांची जबाबदारी पार पाडणे सोपे काम नाही. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला आपला बराच वेळ त्यांना द्यावा लागतो. अशावेळी तुम्हाला फायदा होतो.

नातं अधिक घट्ट

सिंगल मदर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं. कारण मुलासाठी फक्त आई आणि आईसाठी फक्त मुलं यामुळे यांच्यातील नातं अधिक घट्ट होण्यास मदत होते.

मुलांचा विकास

सिंगल मदर असल्यामुळे घरात वाद होत नाही. घरातील भांडणाचा मुलावर नकारात्मक परिणाम होतो आणि भविष्यात तो आपल्या आई-वडिलांमध्ये घरात पाहतो तसाच वागतो. पण सिंगल पॅरेंटिंगमध्ये ही समस्या दूर होते. अशी मुले अधिक प्रौढ असतात आणि मानसिकदृष्ट्याही अधिक समंजस आणि हुशार असतात.

VIEW ALL

Read Next Story