रिकाम्यापोटी चावून खा कडुलिंबाची पान, मिळतील फायदेच फायदे

Published by: Pooja Pawar | May 27, 2025

रिकाम्यापोटी कडुलिंबाची १० ते १२ पान चावून खाल्ल्याने तोंडातील लाळ निर्मिती वाढते. ज्यामुळे तोंडात बॅक्टेरिया निर्माण होत नाही.

Published by: Pooja Pawar | May 27, 2025

रिकाम्या पोटी कडुलिंबाची पानं खाल्ल्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं.

Published by: Pooja Pawar | May 27, 2025

कडुलिंबाच्या पानांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक स्वच्छ होतात.

Published by: Pooja Pawar | May 27, 2025

रिकाम्या पोटी कडुलिंबाची पानं खाल्ल्यामुळे हळूहळू शरीरातील गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होतात.

Published by: Pooja Pawar | May 27, 2025

डायबेरीज लोकांसाठी कडुलिंब अतिशय उपयुक्त असून यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये येते.

Published by: Pooja Pawar | May 27, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | May 27, 2025

VIEW ALL

Read Next Story