उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक जण त्वचेची खास काळजी घेताना दिसतात
सोशल मीडियावर सध्या कोल्ड वॉटर फेस डिपचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडचा खरंच फायदा होतो का? हे जाणून घेऊया
कोल्ड वॉटर फेस डिपमध्ये सकाळी उठून चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवावा लागतो. याचा त्वचेला फायदा होतो.
थंड पाण्यात त्वचा बुडवून ठेवण्याने ब्लड सेल्स अॅक्टिव्ह होतात. त्यामुळं रक्तप्रवाह चांगला होतो आणि चेहऱ्यावरील सूज कमी होते
तसंच कोल्ड टॅम्प्रेचरमुळं चेहऱ्यावरील स्कीनचे ओपन पोर्स टाइट होतात आणि त्वचा सॉफ्ट होते
त्वचेचा रक्तप्रवाह सुरळीत झाल्यामुळं त्वचेवर चमक येते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)