एका ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर हळद टाका, हे 5 आजार दूर पळतील

Mansi kshirsagar
Dec 09,2024


हळद बहुगुणी असते. जेवणाला रंग येण्याबरोबरच चवही छान येते


वाढते वजन कमी करण्यासाठी दररोज हळदीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते


जखम, वेदना आणि सूज कमी करण्यासाठी दररोज हळदीचे पाणी प्यायला हवे


ओरल हेल्थसाठी हळदीचे पाणी खूप फायदेशीर आहे


रोज एक ग्लास पाणी प्यायल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो.


रोगप्रतिकाशक्ती मिळवण्याबरोबरच शरीरातील सूज कमी करते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story