तांबं की पितळ कोणत्या धातूच्या ग्लासात पाणी प्यायला हवं?

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

पितळाच्या ग्लासात पाणी प्यायल्यानं इम्यूनिटी सिस्टम चांगली होते.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

हे पाणी गुरुत्वची ताकद वाढवण्यासोबत पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी मदत करते.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

तांब्याच्या ग्लासातलं पाणी प्यायल्यानं शरिर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासोबत पोट साफ होण्याच्या समस्यांपासून दूर ठेवते.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

यासोबत लिव्हरला निरोगी ठेवतात आणि त्यासोबत त्वचेसाठी देखील चांगलं आहे.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

थोडक्यात तांब्याच्या ग्लासात पाणी प्यायलाचे अनेक फायदे आहेत.

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jun 20, 2025

VIEW ALL

Read Next Story