लसूण आणि मध हे दोन्ही पदार्थ हिवाळ्यात शरीरासाठी फायदेशीर असतात
हिवाळ्यात मधात लसूण बुडवून खाल्ल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात
मधात लसूण बुडवून खाल्ल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो
शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मध आणि लसूण बुडवून खा
लसूण आणि मध एकत्र खाल्ल्यास पाचनसंस्था सुधारते
वाढत्या वजनावर हा एकदम रामबाण उपाय आहे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)