दररोज 1 आवळा खाल्ल्याने शरीरात दिसतील 5 महत्वाचे बदल

Pooja Pawar
Feb 26,2026


आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. जर तुम्ही एक आवळा दररोज खाल तर यामुळे शरीरात अनेक बदल दिसतील.


दररोज एक आवळा खाल्ल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील.


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा दररोज आवळा खाल्ला पाहिजे.


पचनाशी निगडित समस्या असल्यास दररोज एक आवळा खाल्ल्याने दूर होऊ शकतात.


हृदयरोग असणाऱ्या रुग्णांसाठी सुद्धा आवळ्याचे सेवन करणं खूप फायदेशीर ठरू शकतं.


आवळा तुमचं शरीर डिटॉक्स करण्याचं काम करतं.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story