पुरुषांसाठी कच्चं लसूण खाण्याचे 5 फायदे

Pooja Pawar
Feb 28,2025


अनेक तज्ज्ञ पुरुषांना कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात. तेव्हा लसणाच्या सेवनाने शरीराला कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.


कच्च्या लसणाचे सेवन हे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


लसणामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी आणि अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.


लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुग असते. जे ब्लड सेल्सला मोठं करतं ज्यामुळे ब्लड फ्लो वाढतो.


यामुळे इरेस्टाईल डिसफंक्शनची समस्या दूर होते. लसूणमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढवतात.


तसेच लसूणमध्ये सेलेनियम नावाचा गुण असतो जो पुरुषांना इंफर्टिलिटी पासून वाचवतो.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story