सकाळच्या नाश्त्यात खा मूठभर चणे, फायदे ऐकून आश्चर्य वाटेल

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

भाजलेल्या चण्यांमध्ये हायड्रेट्स, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि लोह मुबलक प्रमाणात असतात.

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

रिपोर्ट्सनुसार प्रत्येकी व्यक्तीला दररोज 25 ते 50 ग्रॅम चण्यांचं सेवन करायला हवं.

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

दररोज नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणापूर्वी 25 ग्रॅम भाजलेले चणे खाल्ले तर ते शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या शारीरिक समस्यांशी लढण्यास बळ मिळतं.

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

वजन कमी करायचं असेल तर तुम्ही भाजलेल्या चण्यांचं सेवन करू शकता. दररोज भाजलेले चणे खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते तसेच शरीरात चरबी जमा होण्यापासून रोखता येते.

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

भाजलेल्या चण्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठते सारखी समस्या दूर होते.

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Oct 27, 2025

VIEW ALL

Read Next Story