आठवड्यात एक दिवस तरी उपवास का ठेवायला हवा? जाणून घ्या फायदे

Diksha Patil
Mar 31,2025


यामुळे तुमच्या शरिराला आराम मिळतो. त्याशिवाय उपवास ठेवल्यानं आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. शरिराला नको असलेल्या गोष्टी बाहेर पडतात.


उपवास ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असेल तर तुम्ही या दिवशी फळं, भाज्या आणि सूप किंवा लापसी खाऊ शकता. त्यामुळे पचन अगदी सहज होतं.


उपवास असतो तेव्हा जेवण कमी करा.


उपवास असेल त्या दिवशी कॉफी पिऊ नका. त्याचा शरिरावर वाईट परिणाम होऊ शकतो.


उपवास ठेवाल तेव्हा आराम करा. त्यामुळे तुमचं शरिर हे रिकव्हर होईल.


उपवास असेल तेव्हा तुमचं शरिर हायड्रेटड रहावं यासाठी पाणी खूप प्या. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story