पावसाळ्यात हळदीचे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
यामुळं पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून लढण्यास ताकद मिळते
पावसाळ्यात सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. हळदीचे दूध रोगप्रतिकार शक्ती वाढवते
हळदीचे दूध पाचनक्रिया तंदुरुस्त ठेवते आणि अपचनापासून आराम देते
पावसाळ्यात बॅक्टेरिया अॅक्टिव्ह असतात. हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते
हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळं संधीवातावर आराम मिळतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)