ज्योतिष शास्त्रानुसार मुलांच्या यशामध्ये काही अडथळे येत असतील तर घरात काळा कुत्रा पाळल्याने त्या अडचणी दूर होतात.
घरात काही आर्थिक अडचणी असतील तर काळा कुत्रा पाळल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच पैसे कुठे अडकले असतील तर ते मिळण्यास मदत होते.
घरात काळा कुत्रा पाळल्याने नोकरी आणि कार्यक्षेत्रात उन्नती मिळते.
ज्योतिष शास्त्रानुसार काळ्या रंगाचा कुत्रा हा केतु ग्रहाचं प्रतीक मानला जातो.
काळा कुत्रा पाळल्याने आणि त्याची सेवा केल्यामुळे कुंडलीमध्ये तुमचा केतू ग्रह बलवान होतो. तसेच याचा शुभ प्रभाव पडतो.
शनी ग्रह, साडेसाती इत्यादींपासून सुटका मिळवायची असेल तर काळ्या रंगाच्या कुत्र्यांची सेवा करायला हवी.
शनी ग्रह, साडेसाती इत्यादींपासून सुटका मिळवायची असेल तर काळ्या रंगाच्या कुत्र्यांची सेवा करायला हवी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)