हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे.
तर हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावर चांगला परिणाम होतो.
तसेच मन प्रस्नन राहते आणि शरीराला आराम मिळतो.
थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीर उबदार राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
दररोज थंड पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.