सोन्याचे दागिने घातल्याचे आहेत 'हे' आयुर्वेदिक फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Diksha Patil
Mar 28,2025


सोन्याचे दागिने घातल्यानं शरीरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.


अनेक वर्षांपासून भारतीय महिला या सोन्याचे दागिने घालतात.


कितीही फॅशन किंवा ट्रेंड बदलला तरी सोन्याचे दागिने घालण्याची भारतीय महिलांची हौस कधीच संपत नाही.


अनेक रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की सोन्याचे दागिने घातल्यानं पॉझिटिव्ह राहतात. सोन्यात हीलिंग प्रॉपर्टी असते.


सोन्याचे कानातले किंवा सोन्याचं नाकातलं घातल्यास अॅक्युप्रेझर पॉइंटवर परिणाम होतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story