गळ्यात चांदीची चैन घालण्याचे फायदे माहितीयेत का?

Pooja Pawar
May 31,2025


चांदीची चैन अनेकजण स्टाईल आणि फॅशन स्टेटमेंट म्हणून घालतात.


सनातन धर्मात चांदीची चैन घालण्याचे अनेक फायदे आहेत.


सनातन धर्मात चांदीला एक खास प्रकारचा धातू मानला जातो जो नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो.


चांदीची चैन घातल्याने शरीराचं तापमान संतुलित राहतं.


चांदीच्या वस्तू शरीरावर घातल्याने पचनासंदर्भातील समस्या दूर होतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story