मुंबईतील बोरीवली येथे एक सुंदर पर्यटनस्थळ वसलं आहे जे पर्यटकांना आकर्षित करते
बोरीवलीजवळच हा समुद्रकिनारा आहे येथे तुम्ही एकदा भेट द्याच
बोरीवलीतील गोराई बीच हा पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे.
या समुद्रकिनारी देश-विदेशातील लोकदेखील भेट देतात
या समुद्र किनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहण्यास वेगळीच मज्जा येते
तुम्ही विकेंडमध्ये गोराई बीचवर फिरायला येऊ शकतात
बोरीवलीपासून गोराई समुद्रकिनारा फक्त 23.5 किमीवर आहे