उन्हाळ्यात स्टाईल आणि कम्फर्टचा योग्य ताळमेळ कसा साधाल?

Diksha Patil
Mar 03,2025


उन्हाळ्यात मऊ आणि पातळ सुत असलेले कपडे परिधान करा.


अनेक महिलांना साडी परिधान करायला खूप आवडतं. अशात उन्हाळ्यात कोणत्या पद्धतीच्या साड्या नेसायला हव्या.

कॉटन

कॉटन हे सगळ्यात चांगलं सूत असल्याचं म्हटलं जातं. ती साडी नेसल्यावर खूप आरामदायी वाटतं.

शिफॉन

हलक्या अशा शिफॉनच्या साड्या तर आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. उन्हाळ्यात हा सगळ्यात योग्य पर्याय आहे.

लिनन साडी

उन्हाळ्यात लिननच्या साड्या तुमच्या शरिराला थंडावा देण्यास मदत करू शकतात.

जॉर्जेट

लाइट वेट असलेल्या या जॉर्जेटच्या साडी फुल स्लीव्हज ब्लाऊजमध्ये खूप सुंदर दिसतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story