उन्हाळ्यात फ्रिज कोणत्या नंबर ठेवणे सर्वोत्तम? जाणून घ्या महत्त्वाच्या सेटिंग्ज

Tejashree Gaikwad
May 02,2025


उन्हाळा येताच आपण फ्रीज आणि एसीचा सार्वधिक वापर केला जातो.


अशा परिस्थितीत, फ्रिजची नीट सेटिंग ठेवणे फार गरजेचे आहे.


आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फ्रिज कोणत्या क्रमांकावर उन्हळ्यात ठेवायला हवा.


आजच्या आधुनिक काळात, तापमान नियंत्रित करण्यासाठी फ्रिजमध्ये एक डायल दिला जातो.


फ्रिजमध्ये डायलच्या वर १ ते ७ हे अंक दिलेले असतात.


यामध्ये, क्रमांक 1 चा अर्थ सर्वात कमी थंडी आहे आणि त्यात खूप कमी थंडी आहे.


फ्रिज क्रमांक 5 वर चालवणे सर्वोत्तम मानले जाते, यामुळे आत ठेवलेल्या गोष्टी पूर्णपणे ताज्या आणि थंड राहतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story