भारतीय मसाल्यांची चर्चा संपूर्ण जगभरात होत असते
हे मसाले चवीमुळं फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय आहेत.
भारतात पिकणारे हे मसाले जगभरात लोकप्रिय आहेत
सगळ्यात आधी अरबचे व्यापारी काळी मिरी खरेदी करण्यासाठी भारतात आले होते. काळीमिरीची मागणी युरोपमध्ये वाढली
नंतर वास्को द गामा भारतात काळी मिरी खरेदी करून पोर्तुगालला गेला आणि तिथे जावून 60 टक्के नफ्याने विक्री केली.
भारतातील मसाल्यांची चर्चा संपूर्ण जगभरात होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मसाल्यांसाठी काही इंग्रजी व्यापारी भारतात आले आणि भारत ताब्यात घेतला. इंग्रजांनी 200 वर्ष भारतावर राज्य केले