काळ्या बटाट्याची शेती मिळवून देईल दुप्पट नफा, फायदे वाचाच!

देशात बटाट्याचे सेवन पूर्ण वर्षभर केले जाते. पण भारतात सफेद बटाट्याचे उत्पादन अधिक घेतले जाते. पण तुम्ही कधी काळ्या बटाट्याबद्दल ऐकलं आहे का?

सफेद बटाट्याच्या तुलनेने शेतकरी काळ्या बटाट्यामुळं अधिक नफा कमावू शकतो. मात्र, भारतात खूपच ठराविक भागात काळ्या बटाट्याची शेती घेतली जाते.

मुधमेहाच्या रुग्णांसाठी काळ्या बटाट्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

कारण काळ्या बटाट्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि फ्लोरिक अॅसिड असे गुणधर्म आढळतात.

हे बटाटं हृदय, लीव्हर आणि फफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. ज्यांच्यात रक्ताची कमतरता भासते त्यांच्यासाठी हे बटाटे संजीवनी आहेत.

दक्षिण अमेरिकीतील एंडिज पर्वतीय क्षेत्रात काळ्या बटाट्याची शेती केली जाते. त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्येही या बटाट्याचे पिक घेतले जाते.

बाजारात या बटाट्यांना 100 रुपये किलो इतका भाव मिळतो. शेतकरी या बटाट्याच्या शेतीने बंपर नफा कमवू शकतात.

VIEW ALL

Read Next Story