कॉफीमध्ये घाला एक सिक्रेट वस्तू, केस कधीच पांढरे होणार नाहीत

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

अँटी एजिंग क्रीम किंवा मग केस पांढरे करण्यासाठी डाय केले जातं. मात्र, त्यामुळं केसांचे नुकसानदेखील होते.

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

पण या एका घरगुती उपायांनी तुम्ही पांढरे होणारे केस रोखू शकता. इतकंच नव्हे तर केसही दाट व लांबसडक होतील.

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे चहापावडर टाकून त्याची बारीक करुन घ्या

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

बारीक केलेल्या चहापावडरमध्ये एक चमचा कॉफीची पावडर टाका.

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

कॉफी आणि चहा पावडरच्या मिश्रणात दोन चमचे खोबरेल तेल आणि कोरफडचे जेल टाका. त्यानंतर छान पेस्ट बनवून घ्या.

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

आता हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांना लावून घ्या. साधारण 20 मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

या घरगुती उपायामुळं तुमचे केस काळेभोर तर होतील पण केसांची वाढदेखील होते. (सौजन्यः Mahabole Vlogs)

Published by: Mansi kshirsagar | Feb 23, 2024

VIEW ALL

Read Next Story