मनुका हे एक सुपरफुड आहे. यात अनेक आरोग्यदायी तत्व असतात.
पण एका दिवसांत किती मनुके खायला हवेत? हे जाणून घेऊयात.
पण एका दिवसांत किती मनुके खायला हवेत? हे जाणून घेऊयात.
मनुक्याचा गुणधर्म उष्ण असते
मात्र अधिक मात्रात मनुके खाल्ल्याने आरो्ग्यासंबंधी समस्या होऊ शकतात
एका दिवसांत 5 किंवा 6 मनुकेच खायला हवेत
याची मात्र वयानुसार आणि वजनाच्या हिशोबाने कमी जास्त होऊ शकते
जर तुम्ही उष्णतेत मनुक्याचे सेवन करताय तर मनुका पाण्यात भिजवून खा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)