केळी खाल्ल्याने खरंच शुगर लेव्हल वाढते का?

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

केळ्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर आणि अनेक पोषक तत्वे असतात

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

पण केळी अतिप्रमाणात खाल्ल्याने शुगर लेव्हल खरंच वाढते का, जाणून घ्या

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

केळ्यातील कार्बोहायड्रेट रक्तातील साखर वाढवतात. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांनी टाळावे

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

केळ्यात फायबरदेखील असते जे रक्तातील साखर अगदीच कमी करु शकते. त्यामुळं दिवसभरातील एक किंवा दोन केळी खावू शकता

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

पिकलेल्या केळ्यात ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो. ज्यामुळं ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकतो

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

कच्च्या केळात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांनी कच्ची केळी खाणे टाळावे

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Sep 15, 2025

VIEW ALL

Read Next Story