फाटलेल्या व जुन्या नोटा बँकेतून कशा बदलायच्या?

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

तुमच्याकडेही फाटलेले पैसे किंवा खराब नोटा आहेत. तर तुम्ही त्या बँकेत जाऊन बदलू शकता

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

आरबीआयच्या नियमांनुसार, बँक फाटलेल्या नोटा चेक करुन त्याहिशोबाने बदलून देतात

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेच्या ब्रँचमध्ये जावून नोट बदलू शकता

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

बँक कर्मचारी नोट तपासून Mutilated किंवा Soiled कॅटेगरीमध्ये ठेवतात

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

आणि त्या हिशोबानेच नवीन नोट ग्राहकांना देतात

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

त्यासाठी फाटलेल्या नोटांवरील नंबर स्पष्टपणे दिसायला हवा

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

जर नोटांचे दोन तुकडे झाले असतील तर बँकेत दोन्ही नोटांचे तुकडे घेऊन जा

Published by: Mansi kshirsagar | Dec 17, 2025

VIEW ALL

Read Next Story