पुरुष सुद्धा करवा चौथचं व्रत ठेऊ शकतात का?

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथ व्रत पाळले जाते. यंदा 10 ऑक्टोबर 2025 रोजी हे व्रत पाळले जाईल.

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी करवा चौथचे व्रत पाळतात. तेव्हा पुरुषही करवा चौथचे व्रत पाळू शकतात का असा प्रश्न निर्माण होतो.

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

धार्मिक श्रद्धेनुसार, करवा चौथचे व्रत केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळतात आणि एक चांगला जीवनसाथी मिळतो.

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

जर एखाद्या तरुणाला किंवा महिलेला करवा चौथचे व्रत करायचे असेल तर ते करू शकतात. जर एखाद्या अविवाहित पुरूषाने करवा चौथचे व्रत ठेवले तर त्याला योग्य वधू मिळते अशी धारणा आहे.

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

पुरूष सुद्धा आपल्या पत्नीसाठी करवा चौथचे व्रत देखील पाळू शकतात. असे मानले जाते की यामुळे पती-पत्नीमधील नात्यातील गोडवा आणि प्रेम अधिक वाढते.

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

केवळ विवाहित महिलाच नाही तर पुरुष आणि अविवाहित मुली देखील करवा चौथचे व्रत ठेवू शकतात.

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Pooja Pawar | Oct 06, 2025

VIEW ALL

Read Next Story