उपवासाला मका खाल्लेला चालतो का?

Published by: Zee Team | Aug 26, 2024

हिंदू धर्मात पूजा आणि व्रत म्हणजे उपवासाला अतिशय महत्त्व आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

उपवास करताना कोणते पदार्थ टाळावे आणि कोणते नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

रताळे, बटाटा जर उपवासात चालतो तर गाजर आणि मकादेखील उपवासाला चालतो का?

Published by: Zee Team | Aug 26, 2024

तर धर्मशास्त्रानुसार उपवासात सात्विक अन्नाच सेवन करावं असं सांगितलंय आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

तर जी कंदमुळ उभ्या रुपात पिकतात, ती उपवासात चालत नाहीत. त्यामुळे गाजर, मका आणि अगदी मुळादेखील उपवासात चालत नाही.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

गहू, तांदूळ, सुजी, कॉर्न फ्लोअर आणि सर्व प्रकारच्या शेंगा आणि कडधान्ये यांसारखे नियमित पीठ तुम्ही उपवास करत असता तर टाळले पाहिजे.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

काहीजण म्हणतात की तुम्ही उपवासात कॉर्न खाऊ शकता, मात्र मसाल्याशिवाय. पण बहुताश ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ मका न खाण्याचा सल्ला देतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Aug 26, 2024

VIEW ALL

Read Next Story