लवंग फुलासकट खाल्ल्यास गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ही व्याधी सतावू शकते. अतिसंवेदनशील शरीर असणाऱ्यांना यामुळं अॅलर्जीची समस्या सतावू शकते.
गरोदरपणात, प्रसूतीनंतर फूलासकट लवंग खाल्ल्यास ब्लिडींगचा धोका सतावू शकतो.
मधुमेह किंवा किडनीचे विकार असणाऱ्यांनी लवंग फुलासकट खाऊ नये.
खोकला झाला असता सहसा लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो, पण ती फुलासकट खाऊ नये.
फूल नसलेली लवंग खाल्ल्यास पोटाच्या समस्या भेडसावत नाहीत. शिवाय तोंडाची दुर्गंधीसुद्धा दूर होते.
लवंग खाल्ल्यानं सर्दी, घशाची खवखव, व्हायरल इंफेक्शन, अस्थमा अशा व्याधींवर नियंत्रण मिळवता येतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)