हिवाळी ऋतूमध्ये केस आणि त्वचेसाठी नारळाचे तेल खूप फायदेशीर मानले जाते.
मात्र नारळाच्या तेलापेक्षा एरंडेल तेल हे जास्त फायदेशीर ठरतं. केस आणि त्वचेसह अनेक गोष्टी तसेच समस्यांवर एरंडेल तेल हे गुणकारी ठरतं.
एरंडेल तेलात अनेक पोषक घटक असतात. या तेलात प्रथिने, खनिजे तसेच व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा समावेश असतो.
एरंडेल तेल केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एरंडेल तेलात भरपूर पोषकतत्व असतात. तसेच हे तेल केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतं.
एरंडेल तेल त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. त्यात अनेक पोषक घटक असतात.
एरंडेल तेल लिव्हरसाठी फायदेशीर ठरतं. हे पोषकतत्वांनी भरपूर असतं.
डिप्रेशनमधून आराम मिळवण्यासाठी सुद्धा एरंडेल तेल फायदेशीर ठरतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)