रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करणं योग्य की अयोग्य?

Published by: Zee Team | Oct 10, 2024

वाढदिवसाची सुरुवात

अनेकदा रात्री 12 वाजल्यानंतर वाढदिवसाची सुरुवात झाली असं म्हणत मंडळी बर्थडे सेलिब्रेट करतात.

Published by: Zee Team | Oct 10, 2024

केक कापणं

रात्री 12 च्या ठोक्याला केकही कापला जातो. पण, रात्रीच्या वेळी केक कापणं योग्य असतं?

Published by: Zee Team | Oct 10, 2024

प्रेत काळ

ज्योतिषशास्त्रानुसार रात्री 12 ची वेळ म्हणजे प्रेत काळ असते. यावेळी नकारात्मक उर्जेचा अधिक वावर असतो.

Published by: Zee Team | Oct 10, 2024

आयुष्य

असं म्हणतात की, प्रेत काळात केक कापल्यानं आयुष्य कमी होतं. यादरम्यानच्या नकारात्मक उर्जेमुळं आजारपणही ओढावतं.

Published by: Zee Team | Oct 10, 2024

12 वाजता केक कापू नये

थोडक्यात याच कारणामुळं रात्रीच्या वेळी, 12 वाजता केक कापू नये. यामागं कोणतंही शास्त्रीय कारण समोर आलेलं नाही.

Published by: Zee Team | Oct 10, 2024

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Oct 10, 2024

VIEW ALL

Read Next Story