'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे'; 'या' बॉलिवूड कपल्सनं सगळ्यांसमोर केलं KISS

हृतिक -सबा

नुकताच हृतिकचा वाढदिवस झाला त्यानिमित्तानं त्याची गर्लफ्रेंड सबानं त्याच्यासोबतचा एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला. ज्यात ते किस करताना दिसत आहेत.

शाहिद -मीरा

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतनं देखील लिपलॉकचा फोटो शेअर केला होता.

अनुष्का-विराट

अनुष्का आणि विराट हे नेहमीत किस करतानाचे फोटो शेअर करताना दिसतात.

सिद्धार्थ-कियारा

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या लग्नात सगळ्यांसमोर किस केलं होतं.

आलिया-रणबीर

आलिया आणि रणबीर यांनी देखील त्यांच्या लग्नात लिपलॉक केल्याचे पाहायला मिळाले. त्याचे फोटो आलियानं शेअर केले होते.

रणवीर -दीपिका

रणवीर हा नेहमीच दीपिकासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो. त्यापैकी अनेकदा ते लिपलॉक करताना दिसतात.

प्रियांका- निक

प्रियांका चोप्रा आणि निक हे अनेकदा लिपलॉक करतानाचे फोटो शेअर करताना दिसतात. (All Photo Credit : Respective Celebrities Instagram)

VIEW ALL

Read Next Story