अनेक जण सकाळी नाश्तात चहासोबत चपाती खातात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा विरुद्ध आहार आहे.
तज्ज्ञांच्या मते यातून पौष्टिक तत्वे शरीराला मिळत नाहीत.
दिवसभर शरीराला उर्जा मिळवण्यासाठी पौष्टिक तत्वांची गरज असते. ही पौष्टिक तत्वे चहा-चपातीतून मिळत नाही.
चहा आणि चपातीमध्ये लोह, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेच्या गरजा पूर्ण करत नाहीत.
चहा-चपाती खाल्ल्यास पोटात गंभीर सूज येऊस अॅसिड रिफ्लक्स होऊ शकते.
नाश्त्यात चपाती चहासोबत खाण्याऐवजी भाजी-चपाती खावी. किंवा दूध, अंडी, पनीर, पोहे, यासारख्या पदार्थांचा समावेश करावा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)