आपलं कोण आणि परकं कोण? 'या' प्रसंगीच कळतात माणसं!

Mansi kshirsagar
Nov 30,2024


चाणक्य त्यांच्या बुद्धी आणि चातुर्यासाठी खूप लोकप्रिय आहे.


आचार्य चाणक्य म्हणतात की, या खास क्षणीच तुम्हाला तुमचं कोण आणि परकं कोण यातील फरक कळतो.


तुम्ही आजारी असताना तुमच्यासोबतच त्यांचं वागणे हे तुम्हाला सुचवत असतं. तुमचा हितचिंतकच तुमच्योसोबत शेवटपर्यंत असेल


जेव्हा एखादा व्यक्ती वाईट काळात तुमच्या सोबत कायम असणारा व्यक्तीच तुमचा खरा मित्र आहे


जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुम्ही आर्थिक तणावाखाली असाल तेव्हा तुमच्यासोबत कायम असलेला मित्रचं खरा असेल


कोर्ट कचेरी किंवा कठिण प्रसंगात तुमच्यासोबत असलेल्या व्यक्तीची साथ कधीच सोडू नका.


या चार परिस्थितीत तुम्हाला पाठिंबा देणारे व तुमच्यासोबत कायम असलेले व्यक्तीच तुमचे खरे साथीदार आहेत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story