पतीचं नशीब बदलतात 'हे' गुण असलेल्या मुली!

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

लग्न ठरवताना लोक मुलीचे रंग, रूप, शिक्षण आणि नोकरी पाहून मुलगी पसंत करतात.

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

मात्र आचार्य चाणक्य यांनी काही सल्ले दिले आहेत. लग्न ठरवताना मुलींमध्ये हे गुण शोधा असं त्यांनी म्हटलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

असे गुण असलेल्या मुलींसोबत लग्न केल्यानंतर पतीचे भाग्य चमकेल.

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

साहसी

जर मुलगी साहसी असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत पतीची साथ सोडणार नाही.

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

धार्मिक

धार्मिक प्रवृत्तीच्या मुलींचे कधीच मन भरकटत नाही. व घरा घरात शांतता राहते.

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

शांत

राग हा माणसाचा शत्रू आहे त्यामुळं कठिण परिस्थितीत रागात निर्णय न घेता शांततेत निर्णय घेणे फायद्याचे ठरते.

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

सन्मान

जी व्यक्ती मोठ्यांचा मान ठेवते, लहानांना माया लावते अशा व्यक्तीशी लग्न करणे भाग्याचे आहे.

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Feb 24, 2025

VIEW ALL

Read Next Story