... तर वडीलच मुलाचे शत्रू ठरू शकतात, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा!

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीशास्त्रात अनेक उपदेश पुढच्या पिढीसाठी दिले आहेत. चाणक्यनी मुलाच्या वागणुकीबद्दलही म्हटलं आहे.

चाणक्य नितीत अशा मुलाचं वर्णन केलं आहे जो घराला स्वर्ग बनवेल व आई वडिलांचे नाव मोठं करेल. असे गुण असलेल्या मुलामुळं समाजात त्याचे कौतुक होईल

मुलगा गुणवान असला पाहिजे कारण गुणवान पुत्रामुळं घर स्वर्गासमान होते. म्हणजेच घरात सुख येते.44

गुणवान मुलामुळं त्या कुटुंबाची समाजात पत वाढते तसंच, घरातही सुख-शांती येते

मुलाचे गुणवान व सदाचारी असणे हे त्याच्या वडिलांच्या शिकवणीवर अवलंबून असते. मुलाला असे संस्कार द्या की तो विद्वान व सदाचारी होईल

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर एखादे वडिल मुलाला योग्य शिकवण देऊ शकले नाही तर ते मुलासाठी शत्रुसमान आहेत

त्यामुळं प्रत्येक पित्याचं कर्तव्य आहे की मुलाला सर्व विद्यांमध्ये पारंगत बनवणे

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story