आचार्य चाणक्य हे विद्वान पंडित तर होतेच त्याचबरोबर महान शिक्षकदेखील होते.
त्यांनी सांगितलेल्या चाणक्य नितीचा वापर करुन जीवनात सफलता मिळवतात.
चाणक्य नितीत पैसे, आरोग्य, व्यवसाय, दाम्पत्य जीवन, समाज यासंबंधीत अनेक गोष्टींची माहिती दिली आहे.
चाणक्य नितीत, पुरुषांच्या काही अशा सवयींबद्दल सांगितले आहे. ज्याकडे महिला आकर्षित होतात.
चाणक्यनितीनुसार, महिलांना दुसऱ्यांना मान-सन्मान देणारे पुरुष आवडतात. अशा पुरुषांची निवड ते जीवनसाथी म्हणून करतात.
महिला विश्वास ठेवून पुरुषांना काही गुपिते सांगतात. ती गुपिते कायम गुप्त ठेवतात, असे पुरुष महिलांना आवडतात.
जे पुरुष त्यांच्या पत्नीला किंवा प्रेयसीला सुरक्षित ठेवतात किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी पाउल उचलतात त्यांच्यावर त्या विश्वास ठेवतात.
जे पुरुष महिलांना छोट्या-छोट्या गोष्टींवर अडवत नाहीत, अशा व्यक्तींकडे महिला आकर्षित होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)