Chanakya Niti : चाणक्य यांनी सांगितले दीर्घायुष्याचे रहस्य!

Published by: Zee Team | May 12, 2025

बहुतेक लोकांना त्यांचं आयुष्य दीर्ध आणि रोगमुक्त हवं असते. यासाठी सर्वसामान्य लोक अनेक प्रयत्न करतात.

Published by: Zee Team | May 12, 2025

पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अव्यवस्थित दिनचर्येमुळे, निरोगी राहणे सोपे नाही.

Published by: Zee Team | May 12, 2025

आचार्य चाणक्य यांनी दीर्घ आणि निरोगी आयुष्याच गु्पित सांगितलं आहे.

Published by: Zee Team | May 12, 2025

चाणक्य नीतिनुसार, जो व्यक्ती नेहमी आपल्या भुकेपेक्षा थोडं कमी जेवतो, तो बराच काळ निरोगी आणि तंदुरुस्त राहतो.

Published by: Zee Team | May 12, 2025

या लोकांची पचनसंस्था चांगली काम करते. ज्यामुळे शरीरात रोगचा धोका मकी होता. त्यामुळे तुमचं आयुर्मान वाढतं.

Published by: Zee Team | May 12, 2025

जे लोक गरजेपेक्षा जास्त खातात ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या आजाराने वेढलेले असतात. एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडते आणि शरीर कमकुवत होतं.

Published by: Zee Team | May 12, 2025

चाणक्य सांगतात की, अन्न तेव्हाच खावे जेव्हा आधीचे जेवण पूर्णपणे पचलेले असेल. या नियमाचे पालन करणारा व्यक्ती दीर्घायुषी राहतो.

Published by: Zee Team | May 12, 2025

तुम्हालाही दीर्घ आणि निरोगी आयुष्य हवं असेल तर आचार्य चाणक्य यांचं साधे पण प्रभावी धोरणे नक्कीच तुमच्या जीवनात अंगीकारा.

Published by: Zee Team | May 12, 2025

VIEW ALL

Read Next Story