चुकूनही कोणाला सांगू नका तुमच्या पत्नीबद्दलच्या 'या' 2 गोष्टी!

Pravin Dabholkar
Apr 09,2025


आचार्य चाणाक्य यांनी पती-पत्नीच्या नात्यावर महत्वाचे भाष्य केले आहे.


जर कोणी या चुका केल्या तर माणसाला आयुष्यभर पश्चाताप होईल, असे चाणाक्य सांगतात.


जेव्हा पती आपल्या पत्नीबद्दलच्या 2 गोष्टी सर्वांना सांगतात तेव्हा घरातील आनंदावर परिणाम होतो.


पत्नीवर कोणत्याही गोष्टीवरुन नाराज असाल तरी इतरांना सांगू नका.


कोणता पती अशा गोष्टी इतरांना सांगत असेल तर तो पत्नीसोबत स्वत:चेही हसे करुन घेतो.


पती पत्नी जर घरात दु:ख झेलत असतील तर त्याचा उल्लेखही घराबाहेरच्या व्यक्तीकडे करु नये.


दुसऱ्यासमोर आपली कमजोर बाजू सांगितली तर त्याचा फायदा उचलला जाण्याची शक्यता असते.


याचा वाईट परिणाम संबंधित व्यक्ती आणि त्याच्या पत्नीच्या सन्मानावर होतो.


त्यामुळे पती-पत्नीतील भांडण 4 भिंतींच्या आतच राहायला हवीत, असे चाणाक्य सांगतात.

VIEW ALL

Read Next Story