'या' वेबसाईटवरुन घरबसल्या स्वस्तात बुक करा विमानाचं तिकिट

बरेच जण ट्रिपला जाण्याचा, किंवा कामानिमित्त बाहेर जाण्याचा प्लॅन करत आसतात.

बस किंवा रेल्वेनं प्रवास करण्याची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्यासाठी लागणारा वेळ आणि तिकिट न मिळण्याची समस्या.

अशा वेळी विमान प्रवास हा एक चांगला पर्याय ठरतो.

घरबसल्या तुम्ही 'या' वेबसाईट वरुन विमानाचं तिकीट बुक करु शकता.

डोमॅस्टिक फ्लाईटची तिकिटं बुक करणं आत्ता सोप्प झालंय.

कमी किमंतीमध्ये आता तुम्ही तिकिटं बुक करु शकता.

तिकिटांसाठी तुम्हाला आता एजंटकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

'Skyscanner India' या वेबसाईटवरुन तुम्ही तुमचं डेस्टिनेशन सर्च करुन दिलेल्या किंमतीत तिकीटं बुक करु शकता.

VIEW ALL

Read Next Story