Kitchen Recipe: चहात दूध टाकताच फाटतो? ही घ्या गुळाच्या चहाची परफेक्ट रेसिपी

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

सकाळी उठल्यावर चहा हा लागतोच. पण हल्ली आरोग्याच्या दृष्टीने गुळाचा चहा प्यायला जातो

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

घरी गुळाचा चहा करताना नेहमी दूध टाकताना चहा फाटतो, अशावेळी एनवेळी फजिती होते.

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

गुळाचा चहा परफेक्ट कसा करायचा याची रेसिपी जाणून घेऊयात.

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

एका भांड्यात पाणी चांगले गरम करुन घ्या. नंतर गरम पाण्यात चहा पावडर टाका

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

चहाला चांगली उकळू येऊ नंतर त्यात दूध घालून आणखी एक उकळी येऊद्यात

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

नंतर गॅस बंद करुन किसलेला गुळ किंवा गुळाची पावडर टाका. त्यानंतर पुन्हा गॅस बंद सुरू करुन चहा उकळू द्यावा

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

आता गरम गरम तुम्ही गुळाचा चहा पिऊ शकता.

Published by: Mansi kshirsagar | May 19, 2025

VIEW ALL

Read Next Story