चिया सिड्समुळं पोटाची चरबी कमी होतो?

चिया सीड्समध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात

चिया सीड्स व्हिटॅमिन, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडने युक्त असतात

वजन कमी करण्यासाठीही चिया सीड्स खूप फायदेशीर आहेत

वजन कमी करण्यासाठी तुम्ही चिया सीड्सचे पाणी पिऊ शकतात

चिया सीड्स तुम्ही सलाडमध्ये टाकूनही खाऊ शकतात

चिया सीड्स शरीर डिटॉक्स करते त्यामुळं शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होते

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story