पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खराब होतात. हिरवी मिरची तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रिजमध्ये ठेऊन सुद्धा खराब होते.
तुम्हाला असे काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे पावसाळ्यात सुद्धा हिरवी मिरची महिनोंमहिने ताजी राहते.
मिरची खूप काळासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवायची असेल तर ती नीट घेवून व्यवस्थित सुकवायला विसरू नका.
मिरची स्टोअर करून ठेवताना त्याची देठ काढून मगच स्टोअर करा, म्हणजे ती जास्तकाळ ताजी राहू शकतील.
मिरची खराब होण्यापासून वाचण्यासाठी मिरची मोहरीचं तेल आणि मसाल्यात ठेऊन द्या.
हिरव्या मिरचीला तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेऊ शकता.
मिरची झिपलॉक बॅगेत ठेऊन खराब होण्यापासून वाचवू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)