कोब्रा आणि किंग कोब्रामध्ये कोणता साप जास्त खतरनाक?

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

अनेकजण कोब्रा आणि किंग कोब्रा या दोन सापांना एक सारखेच मानतात. पण दोघे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत.

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

किंग कोब्रा हा साप खूप मोठा आणि खतरनाक असतो. या सापाचा रंग खूप काळा असतो.

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

कोब्रा हा नागा प्रजातीचा असतो. कोब्रा आणि किंग कोब्रा या दोघांमध्ये किंग कोब्रा हा जास्त खतरनाक आणि विषारी साप आहे.

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

किंग कोब्रा हा जंगलात आढळतो तर कोब्रा साप हा शेतीजवळ मोठ्या प्रमाणात आढळतो.

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

किंग कोब्रा दुसऱ्या विषारी सापांना खातो तर कोब्रा उंदीर, पक्षी इत्यादी खातात.

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

किंग कोब्राचा फणा खूप मोठा असतो तर कोब्रा सापाचा फणा वेगवेगळ्या आकाराचा असतो.

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Apr 20, 2025

VIEW ALL

Read Next Story