बाजारात नारळाच्या करवंट्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. भारताबाहेर याची निर्यातदेखील केली जाते
नारळाच्या सालांपासून कोकोपीट बनवले जाते. जे खत म्हणूनही वापरले जाते
एक किलो कोकोपीटमध्ये 14 लीटर पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. ते पिक सुरक्षित ठेवते
भारत दरवर्षी साधारण नऊ लाख टन नारळाची सालं निर्यात करतो. भारत 125 देशांपेक्षा जास्त देशांत कोकोपीटची विक्री केली जाते. अमेरिकेत याला अधिक मागणी आहे
बाजारात कोकोपीट 100 रुपये किलो या किमतीत मिळतो. त्याव्यतिरिक्त 5-5 किलोच्या ब्लॉकमध्ये विक्री केली जाते
नारळाच्या साली म्हणजेच करवंट्या 700 रुपये किलोने विकल्या जातात.