नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोघांचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.
लिंबू पाणी प्यायल्यानं व्हिटामिन C मिळतं. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. पण यात मिनरल्स खूप जास्त असतात.
नारळ पाणी प्यायल्यानं तुमचं शरिर हे हायड्रेटेड राहतं. पोटॅशियम, व्हिटामिन-ए, व्हिटामिन-बी मोठ्या प्रमाणात असतं.
नारळ पाण्यात खूप जास्त मिनरल्स असतात. उष्माघातापासून वाचतात.
नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्ही प्यायल्यानं खूप फायदा मिळतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)